भाजपच्या दिग्गज नेत्या मृदुला सिन्हा यांचे निधन

0

पणजी : गोव्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपच्या दिग्गज नेत्या मृदुला सिन्हा यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:50 PM 18-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here