एसटीत चढताना चोरट्याने वृद्धाचा मोबाईल लांबवला

0

रत्नागिरी : शहरातील एसटी बस स्थानका समोर एसटीत चढत असताना प्रवाशाचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत जयप्रकाश गोविंद इंदवटकर वय ६७ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. लॉकडाऊन नंतर आता व्यवहार सुरळीत होत असतानाच आता भूरात्याचोरांनी देखील डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:28 AM 19/Nov/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here