बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत : बाळासाहेब थोरात

0

नाशिक : सध्या वीजबिलांवरुन मोठं राजकारण रंगलं आहे. महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. ‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत’, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 19-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here