पादचाऱ्यास धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथे पादचाऱ्यास धडक देत अपघात केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी घडली. राज रवींद्र गुरव (२२, रा. नाखरे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 19-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here