दिल्लीत कोरोनाचा कहर, मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

0

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय बैठकीला अरविंद केजरवील यांच्यासह आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज, भाजपकडून आदेश गुप्ता, काँग्रेसचे अनिल चौधरी आणि जयकिशन उपस्थित आहेत. दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 19-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here