‘नवोदय’ परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

राजापूर : तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयाची इ. सहावीसाठी निवड चाचणी परीक्षा २०२१-२२ साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. प्रवेश परीक्षा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुका केंद्रामध्ये १० एप्रिल २०२१ ला होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी http://navodaya.gov.in/nvs/en/HomeAWdmhtt://cbseitms.in/nvsregn/index.aspx या संकेतस्थळावर भरावेत. पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्या माधुरी उदयशंकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंदार पेळपकर यांच्याशी संपर्क साधावा

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 19-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here