मिरजोळे एमआयडीसी मार्गावर पथदीप बंद असल्याने अंधार

0

रत्नागिरी : जे. के. फाईल्सपासून फिनोलेक्स कॉलेजकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील अर्ध्या भागातील पथदीप बंद असल्याने या मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 20-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here