चिपळुणात तीन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

0

चिपळूण : येत्या सोमवारपासून तालुक्यातील शाळा व महाविद्यालये सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची स्वॅब व अँटिजेन तपासणी केली जात आहे. दोन दिवसांत ६१० जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी तीन शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:39 PM 21-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here