चिपळुणातील पदपथावरील विक्रेते व खोके धारकांना पालिकेने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

0

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेने हाती घेतलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्या पदपथावरील विक्रेत्यांना व तात्पुरते खोके धारकांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटामुळे उध्वस्त झालेल्या या लोकांची पुरती दाणादाण उडाली आहे. त्यामुळे नगरपालिकेने चिपळूण शहरातील पदपथावर असणारे छोटे विक्रेते, व्यावसायिक व खोकेधारक यांच्यावर अन्याय न करता त्यांच्यासाठी स्वतंत्र जागांचे पट्टे उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजूभाई जाधव यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 21-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here