आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर भविकांसाठी खुले

0

मसुरे : कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आंगणेवाडी येथील प्रसिद्ध श्री भराडी देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोना महामारी संबंधित शासनाने जाहीर केलेले नियम पाळत भाविकांना सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत देवीचे दर्शन घेता येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:37 PM 21-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here