एमआयडीसी ऑफिस समोर रात्रीच्या अंधारात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे नागरिकांनी रोखली

0

रत्नागिरी : भर रस्त्यात सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरोधात आता नागरिक आक्रमक होऊ लागले आहेत. जे के फाईल्स जवळ असणाऱ्या एमआयडीसी ऑफिस समोर रात्रीच्या अंधारात अनेक अनधिकृत गाळे उभे राहिले आहेत. असेच एक चालू असलेले बांधकाम तेथील नागरिकांनी रोखल्याची घटना नुकतीच घडली असून त्याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:54 PM 22-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here