देशात 24 तासात 44,059 नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात देशभरात 44,059 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 511 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 44,059 नवे नागरिक बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 85,62,642 नागरिक बरे झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 23-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here