मुंबई : शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्स या बेकरीचे नाव बदलण्याच्या केलेल्या मागणीवरुन आता राजकीय पडसाद उमटायला लागले असून नितीन नांदगावकर यांच्या या मागणीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना एक दिवस भारतात कराचीच असेल असे म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत फडणवीसांवर टीका करताना ‘कराचीच नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा’, असं म्हणाले आहेत
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:44 PM 23-Nov-20