शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात, किरीट सोमय्यांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

0

मुंबई : शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहे. ईडीच्या या कारवाईचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी बेनामी मालमत्ता जमवली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ईडी सबळ पुरावे आणि माहिती असल्याशिवाय कारवाई करत नाही, असं सांगतानाच शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत किरीट सोमय्यांचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 24-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here