मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापा टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा, असे आव्हानच त्यांनी भाजपला दिले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 24-Nov-20