सर्वोच्च न्यायालयाची केंद्रासह राज्यांना RT-PCR चाचणीचे दर ४०० रुपये करण्यासाठी नोटीस

0

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे निदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या RT-PCR चाचणीचे दर ४०० रुपये करण्यासंदर्भात केंद्र सरकारसह राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात न्यायालयाने उत्तर मागितले आहे. देशभरात RT-PCR चाचणीचे दर ४०० रुपये करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीत केंद्र व राज्यांना नोटीस बजावत दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 24-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here