काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला : राहुल गांधी

0

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘हा एक दु:खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुमताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’, असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:42 AM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here