प्रताप सरनाईक क्वॉरंटाईन, पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची मागणी

0

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. पण, प्रताप सरनाईक हे कोविड 19 च्या नियमानुसार क्वारंटाइन झाले आहेत. ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलवावे अशी प्रताप सरनाईकांकडून ईडीला विनंती करण्यात आली आहे.

त्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here