‘त्या’ पक्षाच्या १०० जणांची नावं उघड करतो, संजय राऊतांचे आव्हान

0

मुंबई : ज्या पक्षाच्या आदेशाने ईडी वागत आहेत. त्या पक्षाच्या १०० जणांची नावं देतो असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. त्यांचे धंदे, उद्योग काय आहेत, मनी लॉंड्रींग कसं चालतं, निवडणुकीत पैसा कसा येतो ?, कसा वाटला जातो ?, कुणाच्या माध्यमातून येतो याची महिती ईडीला नसेल मात्र आम्हाला आहे असे राऊत म्हणाले. यावर विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी १०० जणांच्या नावांची यादी ईडीकडे द्यावी. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मी देतो असे प्रतिआव्हान फडणवीस यांनी राऊतांना दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here