‘हिंमत असेल तर भाजपने मला अटक करावी, तुरुंगातूनही निवडणूक जिंकेन’ : ममता बॅनर्जी

0

कलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधक यांनी आतापासूनच प्रचाराला गती दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका प्रचारसभेत भाजपला आव्हान दिले आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्याला अटक करून दाखवावी, आपण तुरुंगात राहूनही तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here