गुजरातपेक्षा जास्त वेगाने महाराष्ट्राची प्रगती मी मुख्यमंत्री असताना झाली : फडणवीस

0

पुणे : गुजरातपेक्षा जास्त वेगाने मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती झाल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे. गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आमच्या सरकारच्या काळात आली. आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणल्याचेही ते म्हणाले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये, असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:15 PM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here