चिपळूण : तालुक्यातील वालोपे विठ्ठलवाडी येथे रेल्वे रुळ ओलांडत असताना कृष्णा संगमिस्कर यांचा मृत्यू झाला. कृष्णा हे वालोपे विठ्ठल पेठ ते कुंभारवाडीच्या मधून जाणाऱ्या रेल्वे रूळ ओलांडताना अचानक रेल्वे आल्याने त्यांना रेल्वेची धडक बसून रेल्वे अंगावरून गेल्याने यांचा जागीच मृत्यू झाला
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:53 PM 26-Nov-20