राजापुर : कोरोनामुक्त झालेल्या राजापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने खाते खोलले आहे. शहरातील भटाळी आणि ओणी येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गुरुवारी सापडले. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३२ झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:11 AM 27-Nov-20