चिपळूण : येथील माजी नगरसेवक रमेश खळे यांनी आपले खोके हटवू नयेत व अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती द्यावी या मागणीसाठी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अर्ज अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे आता या पुढील काळात नगर परिषद प्रशासन कोणती पाऊले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 27-Nov-20