मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावरील महापालिकेने केलेल्या कारवाईवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे ओढले. पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेने केलेली कारवाई नियमानुसारच केली असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:38 PM 27-Nov-20