एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ

0

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन सदर योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 27-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here