थिबा पॉईंट येथे दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी

0

रत्नागिरी : शहरातील थिबा पॉईंट म्हणजेच जिजामाता उद्यान येथे नागरिकांना दुचाकी व चारचाकी वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेट्स लावण्यात आली असून, रत्नागिरी शहर वाहतूक पोलीस व रत्नागिरी नगरपरिषदेच्या तशा आदेशाचा बोर्ड लावण्यात आला आहे. या उद्यानाच्या समोरच जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान देखील आहे. या उद्यानात फिरण्यासाठी मोठ्या संखेने नागरिक जातात मात्र रस्ता बंद केल्याने आता नागरिकांची गैरसोय होतं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
07:27 PM 27/Nov/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here