भारत भालके यांचं निधन चटका लावणारं; कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपलं : शरद पवार

0

पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं निधन झालंय. भालके यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हळहळले आहेत. ‘पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!’, अशी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 28-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here