देशात 24 तासात 41 हजार नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात देशभरात 41,322 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 485 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासात ५ हजार ४८२ नवे कोरोना रुग्ण, ९८ जणांचा मृत्यू झाला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:15 AM 28-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here