राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दापोलीत उद्या रक्तदान शिबीर

0

दापोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व श्रीराम बलवर्धक मंडळ जालगांव कै. डॉ. अरविंद नरहर साठे स्मृती समिती, दापोली आणि समस्त दापोलीकर आयोजित रक्तदान शिबीर मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. सदर रक्तदान शिबीर राधाकृष्ण मंदिर दापोली येथे सकाळी ९ ते दु. २ या दरम्यान संपन्न होणार आहे. जास्तीतजास्त इच्छुकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 30-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here