मुंबई : नाटकासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे, ज्येष्ठ वैदर्भीय रंगकर्मी राम जाधव यांचे आज दिल्ली येथे त्यांच्या मुलाकडे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. नाट्यक्षेत्रात ते ‘मामा’ या नावाने परिचित होते. मृत्युसमयी मामांचे वय 87 वर्षे होते. अकोला येथे ‘रसिकाश्रय’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमी संबंधाने रचनात्मक कार्य केले, नाट्यप्रयोग केले, नाट्चळवळ उभारली. रत्नागिरी येथे झालेल्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 30-Nov-20