मुंबई : मुंबईत गेल्या पाच दिवसात तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व विक्रेते मुंबईतील कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 30-Nov-20