अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना अपघात

0

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांच्या उजव्या पायामध्ये क्रॅक पडल्याचे सांगितले जात आहे. आपल्या कुत्र्याशी खेळत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:49 PM 30-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here