दापोली : दापोली येथे मेडीकल कॉलेज उभारण्यात यावे ही आ. योगेश कदम यांनी केलेली मागणी रास्तच असल्याचे मत शिवसेना नेते लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. आ. योगेश कदम यांनी दापोलीतच मेडीकल कॉलेज उभारण्याच्या केलेल्या मागणीला आपणही याबाबत मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:59 PM 30-Nov-20