रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 125 रुग्ण उपचाराखाली आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:55 PM 30-Nov-20