अंगणवाडी सेविका दिवाळी भेटीच्या प्रतीक्षेत

0

रत्नागिरी : अंगणवाडी सेविकांना दिवाळीनिमित्ताने भाऊबीज भेट म्हणून राज्य शासनाने २ हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. परंतु, दिवाळीनंतर १५ दिवस होऊनदेखील अद्यापही भाऊबीज न मिळाल्याने अंगणवाडी ताई भाऊबीजेच्या प्रतीक्षेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 01-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here