ऊर्मिला मातोंडकर यांची आज पत्रकार परिषद

0

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच, त्यांनी आज (1 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. याबाबतची माहिती देताना त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ असं म्हटलं आहे. त्यामुळे ऊर्मिला सेनाप्रवेशाबद्दल काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 01-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here