फायजरच्या लशीला ब्रिटनची मंजुरी

0

लंडन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या ब्रिटनने फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे. फायजरची करोना लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे चाचणीत समोर आले होते. आता पुढील आठवड्यापासून लस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. योग्य चाचणी केल्यानंतर लशीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला देश असल्याचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 02-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here