पंकजा मुंडेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

0

मुंबई : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची कोविडची चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. असे असले तरी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन. त्यानंतरच मी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:00 PM 02-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here