देशात आतापर्यंत 14 कोटी 24 लाखांहून अधिक नमुन्यांची तपासणी

0

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 10,96,651 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 14,24,45,949 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:14 PM 02-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here