ब्रेकिंग: रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला तीन महिन्यांनंतर जामीन मंजूर

0

मुंबई : अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविकला सशर्त जामीन मंजूर केलाय. रिया चक्रवर्तीसह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला असताना, शौविक व अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:56 PM 02-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here