कोकणात दिसतोय चमकता समुद्र किनारा

0

रत्नागिरी : गडद अंधारात समुद्राची गाज ऐकायला मिळत असतानाच अचानक किनार्‍यावर फुटणार्‍या लाटा निळ्याशार गडद रंगाने चमचम करताना दिसू लागतात. हे दृश्य रत्नागिरीतील भाट्ये, आरे-वारे, रिळ, वरवडे किनारी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पहायला मिळते. स्थानिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या चमकणार्‍या लाटा म्हणजे कोकणात येणार्‍या पर्यटकांसाठी तर एक नवी पर्वणी आहे. कोकणातील समुद्र किनार्‍यांवर यंदाही चमकणार्‍या लाटा पाहायला मिळत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षात रत्नागिरी शहराच्या किनार्‍यांसह सिंधुदूर्ग किनार्‍यांवर हा अनुभव येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:28 PM 02-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here