ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोचे रुग्ण वाढू लागल्याने कोरोना मागोमाग लेप्टोचीही वाढती दहशत आहे. नुकत्याच केलेल्या तपासणीत जिल्ह्यात नव्याने ३४ लेप्टोचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लेप्टो पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०५ वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:29 PM 03-Dec-20