संगमेश्वर ते देवरूख रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर गवत वाढल्याने अपघातांची शक्यता

0

देवरूख : संगमेश्वर ते देवरूख मार्गाच्या साईडपट्ट्यांवर गवत आल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. साईडपट्ट्या असून नसल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. साईडपट्ट्यांवरील गवत लवकर हटवावे, अशी मागणी संगमेश्वरवासीयांकडून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:39 AM 04-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here