मुंबई : शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा युनेस्को आणि लंडन मधील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा सन 2020 चा ‘ग्लोबल टिचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजीत सिंह डिसले यांचे राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पत्र पाठवून हार्दिक अभिनंदन केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:44 PM 04-Dec-20