रत्नागिरी : आज होता असणाऱ्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी बंद केली. माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेवक निमेश नायर आदी शिवसैनिक बाजरपेठेतील दुकाने बंद करण्यासाठी फिरत आहेत
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:38 PM 08-Dec-20