शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला चिपळूण काँग्रेसचा पाठिंबा

0

चिपळूण : मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी मंगळवार दि. ८ रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला असून चिपळुणातील जनतेने या आंदोलनाला पाठींबा म्हणून सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात तर व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 08-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here