मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार

0

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आज (९ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. यातून मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागल आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:10 AM 09-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here