प्रताप सरनाईकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, EDच्या कारवाईला स्थगिती

0

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 09-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here