चिपळूण : चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर तालुका स्तरावर वाहन पासिंग शिबिराचे आयोजन करण्यात यावे जेणेकरून वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तरी याबाबत लवकरच निर्णय व्हावा, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:28 AM 09-Dec-20